पारगाव व परिसरात जोरदार पावसाचे आगमन.

पारगाव. परीसरात पाऊस 
बातमीदार. नंदकुमार बगाडेपाटिल 
आज 7.45.वाजया पारगाव मध्ये. अचानक जोराचा पाऊस झाल्याने पारगाव पेठेत पाणीच पाणी झाल्याने. बालगोपाल पाऊस च्या पाण्यात उड्या मारत आनंदने लूटला पारगाव परिसरात पाऊस झाल्याने गारवा निर्माण झाल्याने. शेतकऱ्यांवर समाधानाचे वातावरण निर्माण झाले. 


यंदा समाधानकारक पाऊस झाला आणि.यंदाचा दसरा सण उत्साहात धूमधडाक्यात पारपडला आणि महाराष्ट्रा.राज्य सरकारने लाडकी बहिण आणि पी.एम.मोदी किसान शेतकरी आणि महाराष्ट्रा.राज्य सरकार पिक योजनां पैसे मिळाल्याने शेतकरी वर्गा मध्ये आनंदाचे वातावरण तयार झाल्याने समाधानकारक चेहेऱ्यावर समाधान.वाटले आणि सामान्य जनतेला. सोलपात सीधा मिळाल्याने पण समाधान वेकता

Post a Comment

0 Comments