आमदार बबनराव पाचपुते यांच्या हास्ते विविध विकास कामांचे उद्घाटन.



श्रीगोंदा (सत्तेचा महासंग्राम न्युज)
पारगाव येथे. आमदार बबनराव पाचपूते यांच्या.
विकास कामाचा आमदार बबनराव पाचपूते यांच्या निधीतून रस्त्याचा कामाचा धूमधडाक्यात उद्घाटन करण्यात आले.

पारगाव .परीसरात खेतमाळीस .पारगाव बायपास. पारगाव फाटा ते श्रीगोंदा शनि चौक. आणि बेलंवडी कोठार.ते. मढेवडगांव.आणि पारगाव परिसरातील रस्त्याचा कामाचेपूजन. आमदार बबनराव पाचपूते यांच्या.हस्ते करण्यात .आले. 
या. वेळी. गोविंद हिरवे. विश्वनाथ जगताप. प्रतापराव पाचपूते साहेब. सहसंपादक नंदकुमार बगाडेपाटिल. शाहाजी हिरवे. बाळासाहेब जगताप. आबासाहेब रेपाळे. सुहास महाराज कापसे. दिलीप कूसाळकर. शशीकांत एरंडे सुनिल एरंडे. हिराबाई गोरखे. दिनकरराव पंधरकर. आदि उपस्थित होते. सुंत्रसंचालन मंगेश घोडके यांनी केले.

Post a Comment

0 Comments