अहिल्यानगर.(नंदकुमार बगाडे)
आज जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर यांना कुकडी सह साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या थकीत उसाच्या पेमेंट बाबत नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नोव्हेंबर डिसेंबर 2023 या साली कारखान्याला ऊस पुरवठा केला होता शासनाच्या नियमाप्रमाणे एफ आर पी पंधरा दिवसात देणे बंधनकारक असताना त्यांनी कारखान्याने अद्याप दहा महिने होऊन गेले तरीही उसाचे पेमेंट केलेले नाही. त्याचे निवेदन देताना मा. आमदार बाळासाहेबजी मुरकुटे पा भाजपा जिल्हाध्यक्ष (किसान मोर्चा) अहिल्यानगर अंकुश पा काळे भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कैलास भाऊ दहातोंडे शेतकरी संघटनेचे नेते मच्छिंद्र पा आरले शुभम नाईक शेळके पाटील इतर मान्यवर उपस्थित होते.
0 Comments