डॉ.विलास गोरे यांचे निधन

 राजुरी (वार्ताहर )विजय बोडखे 

राहाता तालुक्यातील राजुरी येथील प्रगतशील शेतकरी डॉ विलास नामदेव गोरे यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,दोन मुली,सुना,जावई,भाऊ, भाऊजई,नाती,नातू,पुतणे पुतण्या,असा मोठा परिवार असून अंकुश विलास गोरे यांचे ते वडील होते. त्यांच्यावर राजुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

 यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्रा बरोबर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कै. विलास नामदेव गोरे हे श्री संत एकनाथ महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बाभळेश्वर या संस्थेचे ते माजी चेअरमन होते.

Post a Comment

0 Comments