जय भवानी मित्र मंडळ गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम उत्साहात पार पडत असून, अनंत चतुर्दशीपर्यंत विविध उपक्रम सुरू राहणार आहेत.
यावेळी पोलीस निरीक्षक अरुण धनवटे पीएसआय सतीश डवले,हेड कॉन्स्टेबल रामेश्वर ढाकणे, प्रमुख उपस्थिती होते,
यावेळी मंडळाच्या वतीने DySp श्रीमती कल्पना पवार व पोलीस निरीक्षक अरुण धनवटे पीएसआय सतीश डवले,हेड कॉन्स्टेबल रामेश्वर ढाकणे यांचा सत्कार करण्यात आला,
यावेळी ह भ प कृष्णा वाघुले, ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे सुभाष जगताप, श्रीकांत गुडघे, आतिश नाटकर, गणेश ढगारे , डॉक्टर किसन शिंगोटे, सुहास वखरे, धनंजय वाबळे, अनिल रणनवरे ,सागर औटी , ओम जगताप, आकाश मगर, आकाश चौरे, गौरव आरणे, धनंजय साळुंखे, संतोष ढगारे,बाबा सय्यद, बाल भजनी मंडळ व मंडळाचे अध्यक्ष व सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते,
0 Comments