अविनाश जगताप
*माता पार्वतीने भगवान श्री गणेशांना आपल्या सेवेत आणले**त्यावर श्री गणेशजी विचारतात की,माते माझे काम काय?*
(चांगले मुले हे नेहमी आपल्या आईवडिलांना खायला नाही पहीले काम विचारतात )
*तेव्हा पार्वती माता सांगतात मी सध्या स्नानासाठी चालले तेव्हा तु कोणाला आतमध्ये येवू देणार नाही*
*भगवान बाल श्री गणेशजी म्हणतात की परंतु मला लोक म्हणतील की तु कोण तेव्हा माझे नाव काय?*
*त्यावर माता पार्वती म्हणतात की मी तुला माझ्या विनयाच्या रक्षणार्थ अवतारीत केले तेव्हा तुझं नाव विनायक असेल*
*आणि हेच भगवान श्री गणेशाचे पाहीले नाव आहे*
*आणि त्यांचं बालचरीत्र शिकविते की प्रत्येकाला आपापले आईवडील हेच सर्वश्रेष्ठ दैवत आहे*
*आणि हे जर आपण आपल्या आचरणात आणले तर तीच भगवान श्री गणेशाची खरी सेवा ठरेल*
*गणपती बाप्पा मोरया*
*पुढच्या वर्षी लवकर या*
0 Comments