लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी,

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी-टाकळीभान येथे अण्णाभाऊ साठे चौक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करण्यात आली,
    या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोकणे भाजपाचे युवा नेते भाऊसाहेब पवार, उपसरपंच संतोष खंडागळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष आबासाहेब रणनवरे , सोमनाथ मामा शिंदे , ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यास पुष्पहार घालून यांची जयंती साजरी करण्यात आली,
    या कार्यक्रमाला विजय साळवे अमोल अवसरमोल भाजपाचे नारायण काळे ‌, धावपटू भाऊसाहेब गव्हाणे, मेजर विनोद रणनवरे , तनवीर शेख, शंकर बोरुडे, सुभाष बोरुडे, राजू साळवे, सागर बोरुडे, आबासाहेब बोरुडे, शंकर बोरुडे, अजित साळवे , संदीप साळवे, बाळासाहेब साळवे , अक्षय बोरुडे, किरण बोरुडे‌, गणेश बोरुडे, निखिल बोरुडे , आदी समाज बांधव मोठ्या प्रमाणे उपस्थित होते विजय साळवे अमोल अवसरमोल भाजपाचे नारायण काळे ‌ भाऊसाहेब गव्हाणे मेजर विनोद रणनवरे तनवीर शेख शंकर बोरुडे सुभाष भाऊ बोरुडे राजू भाऊ साळवे सागर बोरुडे आबासाहेब बोरुडे शंकर बोरुडे अजित साळवे संदीप साळवे बाळासाहेब साळवे अक्षय बोरुडे किरण बोरुडे‌ गणेश बोरुडे निखिल बोरुडे आदी समाज बांधव मोठ्या प्रमाणे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments