राजुरी (प्रतिनिधी)
यावेळी. ज्येष्ठ पत्रकार दादासाहेब म्हस्के, डॉ प्रकाश म्हस्के,डॉ प्रदीप सचदेव, प्रा.बाळासाहेब विखे,गोरक्षनाथ विखे, छायाचित्रकार दिलीप धावणे, अंकुश धनवटे, इंद्रभान पाबळ, निलेश दिवटे,अविनाश म्हस्के,योगेश कडु,यश पाबळ,आदित्य म्हस्के.सुनील राऊत,नंदू राऊत, नारायण राऊत, अनिल राऊत.
शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ तसेच लोणी बु येथील मित्र परिवाराच्या वतीने व प्रवरा प्रेस क्लब च्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार कोंडीराम नेहे,प्रवरा प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय बोडखे.यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments