बापूसाहेब पवार यांचे निधन.



टाकळीभान प्रतिनिधी-घोगरगाव येथील पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी बापूसाहेब गणपत पवार यांचे नुकतेच अल्पशा आजाराने नुकतीच निधन झाले आहे , मृत्यू समय त्यांचे वय 84 वर्षे होते,त्यांचे पक्षात तीन मुलं सुना भाऊ पुतणे परिवार आहे, लोकनेते भानदास मुरकुटे यांचे खंदे समर्थक होते त्यांच्या निधनाने सर्वत्र व्यक्त केले जात आहे,

Post a Comment

0 Comments