वसंतराव लोखंडे यांचे निधन



टाकळीभान प्रतिनिधी- घोगरगाव येथील वसंतराव पंढरीनाथ लोखंडे, यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे, 

त्यांच्या पक्षात दोन मुल चार मुली सुना नातवंड असा मोठा परिवार आहे, फॅब्रिकेशन व्यवसायाचे सचिन लोखंडे व सागर लोखंडे यांचे ते वडील होते,

Post a Comment

0 Comments