संगमनेर तालुका प्रतिनिधी
त्यांच्या पश्चात बंधू. दोन मुले .दोन मुली .सुना. नातू .नात जावई. भावजाई .पुतणे . असा मोठा परिवार आहे अशोक मुर्तडक यांचे ते बंधू व संतोष व सतीश मुर्तडक व तारा लहामगे
सुनिता रणमाळे व मीना रणमाळे यांचे ते वडील होत .त्यांच्यावर मिरपुर येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक राजकीय .अध्यात्मिक सांस्कृतिक. क्षेत्राबरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांच्याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
0 Comments