सोपान तांबे यांचे निधन

राजुरी (वार्ताहर )

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना मधील सेवानिवृत्त सिक्युरिटी अधिकारी सोपान लक्ष्मण तांबे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,सुन,पाच मुली,जावई,नात जावई नातू नाती,असा परिवार असून,तालुका विकास अधिकारी जिल्हा बँक राहता सचिन सोपानराव तांबे यांचे ते वडील होते त्यांच्यावर लोणी खुर्द येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्रा बरोबयमोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments