बाबासाहेब गोरे यांचे निधन

राजुरी( वार्ताहर )राजुरी येथील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब आबाजी गोरे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. 

त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, तीन मुली, जावई, भाऊ, बहिण, पुतणे,असा परिवार असून यशोदीप बाबासाहेब गोरे यांचे ते वडील होते त्यांच्यावर राजुरी येथील अमरधामांमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्रा बरोबर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments