संजीवनी पवार यांचे निधन

राजुरी( वार्ताहर)

 राहाता तालुक्यातील राजुरी येथील गं. भा .संजीवनी रघुनाथ पवार यांचे नुकतेच निधन झाले.त्यांच्या पक्षात २ मुले सुना नातू असा परिवार असून दशरथ पवार व दिलीप पवार यांच्या त्या मातोश्री होत्या.

Post a Comment

0 Comments