भगवान शिवशंकर हे पंढरीचे पहीले वारकरी...हभप श्री संजयजी महाराज जगताप

वैजापूर प्रतिनिधी 


 हभप श्री संजयजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व आदरणीय ॲड श्री प्रमोद दादा जगताप सहमार्गदनाने प्रस्थान झालेल्या दिंडीचा शेवटचा मुक्काम एकादशीच्या दिवशी विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे झाला.


 त्यावेळी हभप श्री संजयजी महाराज यांची सुश्राव्य अशा किर्तन सेवेत भगवान शिव व भगवान विष्णू हे प्रत्येक जन्मात हे एकमेकात एकरूप असल्याचे सांगून पंढरी क्षेत्राचे महात्म्य सांगताना भगवान विठ्ठल पांडुरंग परमात्मा आणि भगवान शिवशंकर हे दोन्ही देवता एकच आहेत ते दोघेही एकमेकांचा आदर करतात श्री क्षेत्र पंढरी हे अगोदर भगवान शंकराचे आहे भक्त पुंडलिका समोर लो दंड नावाचे जे तीर्थ आहे ते भगवान शंकराने निर्माण केलेले आहे म्हणून पृथ्वीतलावर पंढरी क्षेत्रा सारखे दूसरं क्षेत्र कोठेही नाही म्हणून संत श्री नामदेव महाराज म्हणतात *आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर* भगवान शिवशंकर हेच स्वतः श्री क्षेत्र पंढरीचे पहिले वारकरी असल्याचे हभप श्री संजयजी महाराज यांनी सांगितले
या प्रवीण सेवेत हजारो भाविकांची उपस्थिती होती व प्रवचणानाच्या .

Post a Comment

0 Comments