यात्रा उत्सव दरम्यान सकाळी सात वाजता लक्ष्मी मातेला गंगाजल अभिषेक तदनंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. व महाप्रसाद देखील यावेळी करण्यात येणार आहे तरी परिसरातील भाविकांनी यात्रा उत्सवाचा आनंद घ्यावा आशे आवहान लक्ष्मी आई मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे. यात्रोत्सव मोठ्या थाटासंपन्न होण्यासाठी. गोविंद बर्डे. सुरेश माळी. रमेश बर्डे .विष्णू बर्डे. सुनील पिंपळे. भीमा बर्डे .अशोक बर्डे .बाळासाहेब पवार .परसराम पवार .कचरू बर्डे. अशोक पिंपळे. काना बोरसे. सुभाष बर्डे. रावसाहेब पवार .सागर लोखंडे कडू बर्डे शिवाजी माळी .आदी परिश्रम घेत आहे.
0 Comments