राजुरी (प्रतिनिधी)
प्रवरा प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार शंकर सोनवणे तसेच शहाजी दिघे यांना "पुरस्कार" मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रवरा प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय बोडखे,प्रवरा प्रेस क्लबचे सचिव पत्रकार कोंडीराम नेहे,इलेक्ट्रिक इंजिनियर निलेश खर्डे,शाम गदिया,अनिल मुर्तडक,संजय बेंद्रे दिसत आहे यावेळी वृक्ष लागवड करा असा एक संदेश देण्यात.
0 Comments