टाकळीभान प्रतिनिधी-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मीवाडी टाकळीभान येथे शिक्षण प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला,
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष सरपंच अर्चना यशवंत रननवरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब फुल व मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तक यांचे वाटप करण्यात आले, शाळेतील नवागत मुलांच्या पावलांचे ठसे घेण्यात आली,
या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब क्षीरसागर अंगणवाडी ताई कोकणे मॅडम, कांबळे मॅडम, जाधव मॅडम, शाळेतील शिक्षिका सुरेखा तांबे,आदमने भाऊसाहेब ,सीमाताई खेडकर सुनील त्रिभुवन व पालक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते
0 Comments