टाकळीभान( प्रतिनिधी-) माळवाडगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात पल्स पोलिओ मोहीमेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला,
प्रा आ केंद्र माळवाडगाव एकूण लाभार्थी 2345, त्यापैकी 2316 बालकांनी लस घेतली. अशोक कारखाना परिसरात लसीकरण प्रमाण चांगले. गोदावारी नदी काठाच्या खानापूर भामठाण परिसरात लसीकरणास उस्फुर्त प्रतिसाद.
0 Comments