सत्तेचा महासंग्राम न्यूज नेटवर्क.. संपादन कोडीराम नेहे पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

वैजापूर तालुका प्रतिनिधी 

वृत्तपत्र हे लोकशाहीचा स्तंभ म्हणून ओळखले जाते.आणी अशा लोकशाहीत समानतेला विशेष असे महत्त्व आहे आणि ती समानता टिकून ठेवण्यास वारकरी संप्रदायाचे विशेष असे योगदान आहे 
 आणि असेच वारकरी भुषण असलेल्या हभप श्री संजयजी महाराज यांच्या वेळोवेळी किर्तनाच्या बातम्या आपल्या *सत्तेचा महासंग्राम* मधून प्रसारित करण्यात आनंद मानणारे
 तसेच मुळातच साधुसंत सेवेची आवड असणारे
असे *सत्तेचा महासंग्राम वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, पत्रकार श्री कोंडीराम नेहे पाटील यांना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या हरिमय हार्दिक शुभेच्छा.

Post a Comment

0 Comments