राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते व बाभळेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे मा. सदस्य भिकाजी गंगाधर म्हस्के (८५)यांचे नुकतेच हृदयविकाराने झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी. तीन मुले.दोन मुली .तीन बंधू सुना नातू नातवंडे भाऊ जाई.जावई असा मोठा परिवार आहे.
रामनाथ .सिताराम . राहुल म्हस्के. शोभा निर्मळ.जया गारूळे यांचे ते वडील होत तसेच लहानु ज्ञानदेव नामदेव म्हस्के यांचे ते बंधू व गणेश म्हस्के यांचे चुलते होत.
त्यांच्यावर बाभळेश्वर येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक. राजकीय सांस्कृतिक
अध्यात्मिक क्षेत्राबरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 Comments