वाकडी खंडोबाची ( प्रतिनिधी)
यांमध्ये पहाटे 4 ते 6 काकडा भजन सकाळी 8 ते 12 ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी 5 ते 6/30 हरीपाठ रात्री 7 ते 9 हरी किर्तन रात्री 9 ते 10/30 महाप्रसाद तसेच 28/5/2026 रोजी सकाळी ग्रंथ मिरवणूक श्री खंडोबा महाराज मंदीर ते वाकडी गावात सकाळी 8 ते 9/30 या वेळेत भव्य मिरवणूक काढण्यात येईल वाकडी खंडोबाची गावात ह भ प महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांचे स्वागत करून भजनी मंडळ ग्रामस्थ व श्री खंडेराव देवस्थान ट्रस्ट तसेच महिला भाविक तरुण मंडळ मिरवणूक श्री खंडोबा महाराज मंदिरात येईल नंतर सकाळी 10 12 यावेळी सप्ताहाची सांगता ह भ प मंहत उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे व नंतर महाप्रसादाची पंगत होईल तरी परीसरातील सर्व भाविकांना दररोज होणाऱ्या किर्तनाचा महाप्रसादचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री खंडोबा सप्ताह कमेटी श्री खंडेराव देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ व भजनी मंडळ यांनी केले आहे.
0 Comments