तीन रुपये कांद्याला भाव काढल्याने शेतकरी संघटनेचे आंदोलन

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी-कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीरामपूर मध्ये कांद्याला तीन रुपये भाव काढल्याने, शेतकरी संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष एडवोकेट अजित दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कांदा भाव वाढण्यासाठी आंदोलन केले, बाजार समितीचे सचिवाला धरले धारेवर आहे,
     यावेळी युवा तालुका अध्यक्ष शरद भाऊ असने. शेतकरी संपर्कप्रमुख साहेबराव चोरमल. सचिन वेताळ कापसे भाऊसाहेब. घोडे भाऊसाहेब सुजित बोडखे, बाबासाहेब वेताळ भाऊसाहेब गव्हाणे ज्ञानदेव नारायण संतोष मुठे , बापूसाहेब गोरे ,कैलास भंणगे शिंदेपाटील. शिवाजी पटारे , राहुल निघोट आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments