अंबादास लबडे यांचे निधन

श्रीरामपूर: येथील लबडे वस्ती येथे राहणारे श्री. अशोक उर्फ अंबादास कारभारी लबडे पाटील (वय ५३) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
 निधनाच्या दिवशी त्यांचा वाढदिवसही होता. ते नगरसेवक मनोज लबडे यांचे चुलत बंधू होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments