तुषार विलास तांबे यांचे निधन

लोहगाव (वार्ताहर)

राहाता तालुक्यातील लोहगाव (तांबेनगर) येथील उद्योजक
तुषार विलास तांबे (वय 35) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली. एक बंधु.चुलत भाऊ.चुलते. असा मोठा परिवार आहे त्यांच्यावर प्रवरानगर येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक राजकीय अध्यात्मिक क्षेत्राबरोबर मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.

 शरन्या तुषार तांबे व ऋग्वेदा तुषार तांबे यांचे वडील 
विशाल विलास तांबे यांचे बंधू
तात्यासाहेब भाऊसाहेब तांबे यांचे पुतणे होत.

Post a Comment

0 Comments