संगमनेर (तालुका प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील लोहारे मिरपुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत
घवघवीत यश संपादन केले.
प्रज्ञाशोध परीक्षेत 15 फेब्रुवारी 2026 रोजी प्रज्ञाशोध घेण्यात आलेल्या लक्षवेध परीक्षेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
त्यामध्ये कुमारी1) विद्या कृष्णा सोमवंशी = 118 गुण राज्यात 17 वी तर जिल्ह्यात 10वी
2) आराध्या अनिल मुर्तडक =106 गुण मिळवून राज्यात 23 तेवीसा वी व जिल्ह्यात=16वी
3) सुर्वी रवींद्र साळवे =94 गुण मिळवून राज्यात 29 वी तर जिल्ह्यात 22सावी
4) वेदिका घनश्याम भा भारस्कर =74 गुण मिळवून राज्यात 29 तर जिल्ह्यात=32 वी
5) नितीन पोपट मुर्तडक =72 गुण मिळवून राज्यात=40 वा तर जिल्ह्यातील 33 वा मिळवला.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. त्यांना मार्गदर्शन वर्गशिक्षिका श्रीमती पाटोळे मॅडम, श्रीमती गोडगे मॅडम श्रीमती वेळापूरकर मॅडम व मुख्याध्यापक श्री जगधने सर यांचे मिळाले.
0 Comments