भास्कर तगरे यांचे निधन



टाकळीभान प्रतिनिधी:-टाकळीभान येथील भास्कर गीताराम तगरे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 78 वर्षे नुकतेच निधन झाले आहे,..

 त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली सुना नातवडे असा परिवार आहे, मेजर रमेश तगरे थोरले भाऊ व संजय भास्कर तगरे यांचे ते वडील होते,

Post a Comment

0 Comments