गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर लोणीत भावड्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण* डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या शुभहस्ते पोस्टरचे अनावरण

साबळे ज्ञानेश्वर 


 लोणी येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भावड्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण भाजप उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे,पाटील लोणी पोलीस स्टेशन पीएसआय कैलास वाघ, साहेब मा. योगेश आहेर (बंटी) माजी. सरपंच अनिल विखे, अभिनेत्री नीता कांबळे, अभिनेता दिग्दर्शक प्रमोद पंडित, लेखक अभिनेता ज्ञानदेव शिंदे, अभिनेता पत्रकार ज्ञानेश्वर साबळे, अभिनेता मोहिनीराज थोटे, अभिनेता रज्जाक शेख, ज्येष्ठ अभिनेता लेखक आनंदा साळवे यावेळी उपस्थित होते.

 भावड्या चित्रपटात भावड्या ची भूमिकेत प्रमोद पंडित यांनी आपल्या जीवनावर आधारित हा चित्रपट असल्याने ग्रामीण भागातील चित्रीकरण करण्यात आले आहे यात अनेक नवोदित कलाकारांना भूमिका करण्याची संधी मिळाली असल्याने प्रेक्षक वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments