टाकळीभान प्रतिनिधी :- श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव ते लोखंडे फॉल कॅनॉलच्या कडेने असलेली मोठ्या प्रमाणात ब्रिटिश कालीन झाडांची कत्तल चोरटे पहाटे करीत असताना, कारेगाव च सुज्ञ नागरिक सकाळी कॅनॉलच कडाने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. जडे कत्तल करणाऱ्या वर कारवाई नाही झाल्यास कारेगावचे नागरिक आंदोलन करणार,
सदर झाडेची अज्ञात चोरटे कापीत असल्याने लक्षात आल्याने त्यांचा व्हिडिओ काढण्यासाठी पुढे पळाली चोटे कटर मशीन घेऊन गाड्या घेऊन पसर झाले व पुढील झाड कापण्या पासून वाचले,
कॅनॉल. झाल्या पासून ब्रिटिशांनी पाटाच्या कडेला जांभळीची झाडे लावली होती, त्या जांभळी झाडाची आज्ञा चोरटे पहाटेपासून झाडाची कट करण्याचे चालू असताना कारेगावच्या सुज्ञ नागरिकांमुळे त्यांनी पाहिले व त्यांनी विचारणा केली असता, लाकूड कटिंग करणारे चोर पसरले झाले, यामध्ये काही जलसंपदा विभागाचे कर्मचारी यांना सामील असल्याचे कारेगावच्या नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा चालू आहे, जलसंपदा विभागाने कार्यवाही करावी व पोलीस यंत्रणेने चौकशी करून गुन्हे दाखल करावेत, नाहीतर कारेगावचे नागरिक व वृक्षप्रेमी अन्यथा आंदोलन करणार, असा इशारा देण्यात आला,
0 Comments