संगमनेर तालुक्यातील मिरपुर लोहारे येथील मिरपुर गावचे  सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नावाजले व्यक्तीमत्वप्रल्हाद रामचंद्र मुर्तडक ( वय 85 )यांचे नुकतेच निधन झाले. 
त्यांच्या पश्चात बंधू. दोन मुले .दोन मुली .सुना. नातू .नात जावई. भावजाई .पुतणे . असा मोठा परिवार आहे अशोक मुर्तडक यांचे ते बंधू व संतोष व सतीश मुर्तडक व सुनिता रणमाळे व मीना रणमाळे यांचे ते वडील होत .त्यांच्यावर मिरपुर येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक राजकीय .अध्यात्मिक ‌ सांस्कृतिक. क्षेत्राबरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांच्याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Post a Comment

0 Comments