बेलापूर बु विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

बेलापूर बु विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या वतीने आज सकाळी छत्रपती राजे शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  अभिवादन करण्यात आले .

यावेळी श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर पा. नवले चेअरमन किशोर नवले, व्हा चेअरमन अन्तोन अमोलिक, संचालक अरुण पा. नाईक शिवाजी पा. वाबळे, राजेंद्र सातभाई, विशाल मेहेत्रे, अशोक कु्हे,संचालक भगवान सोनवणे, ज्ञानदेव पा. वाबळे बेलापूर काँग्रेस चे अध्यक्ष यादवराव काळे, दत्तात्रय वाबळे, सुधाकर रावसाहेब खंडागळे, भास्करराव वाबळे, काशिनाथ गाढे,अक्षय नाईक,शरद कु्हे, विक्रम पा.नाईक, पत्रकार सुहास शेलार,अमोल नवले, राजेंद्र कुमावत, रमेश कुमावत, सावकार ताम्हणे, तुकाराम मेहेत्रे, अनिल पा. नाईक, बाळासाहेब लगे, सचिव विजय खंडागळे, सभासद, हितचिंतक यावेळी उपस्थित होते*

Post a Comment

0 Comments