अहिल्यानगर (प्रतिनिधी )
पारगाव सुद्रिक ते खेतमाळीस वाडी या रोडचे काम करून. खेतमाळीस वाडी ग्रामस्थांकडून. आमदार विक्रम पाचपुते यांचे अभिनंदन होत आहे. या रोडचे काम केल्यामुळे. ग्रामस्थांच्या वतीने. लवकरच आमदार विक्रम पाचपुते यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी.
आमदार पाचपुते म्हणाले. आम्ही आश्वासन देत नाही पण कृतीतून दाखवतो. या रोडचे काम झाल्यामुळे ग्रामस्थांकडून कौतुक भरभरून कौतुक होत आहे.
आमदार पाचपुते यांनी घारगाव ते खेतमाळीस वाडी या रोडचे काम राहिलेले पूर्ण करावे. या रोडचे काम झाले तर. अजूनही दळणवळण साठी. रोडचे काम ती घ्यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. यामुळे. श्रीगोंदा पारगाव सुद्रिक खेतमाळीस वाडी. आणि घारगाव अशी एसटी सुरू होईल यामुळे. विद्यार्थिनी विद्यार्थी चे आणि नागरिकांची सोय होईल. अशी मागणी येथील केली. पारगाव सुद्रिक. व्यापाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या गावात फळे ऊस कांदा आणि इतर पिके जास्त प्रमाणात आहेत.
0 Comments