अहिल्यानगर( प्रतिनिधी)
पहिल्याच वर्षी नाथ भक्तांनी दाखवलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी सर्व नाथ भक्तांचा मनःपूर्वक आभारी आहे. उद्या कथेचा ६ वा दिवस असून, ज्या नाथ भक्तांना अद्याप या पावन सोहळ्यात सहभागी होता आले नाही, त्यांनी उद्यापासून नक्कीच उपस्थित राहून या दिव्य कथाश्रवणाचा लाभ घ्यावा व आपले जीवन कृतकृत्य करावे, ही नम्र विनंती.संगीत नवनाथ चरित्र कथा प्रवक्ते ह.भ.प. अभिजीत महाराज गिरी यांच्या मधुर वाणीत नवनाथ कथा ऐकताना मन तृप्त होते, आत्मा आनंदित होतो आणि भक्तिभाव अधिक दृढ होतो.
आपलाच नगरसेवक
ॲड. सुशीलकुमार शिंदे
0 Comments