टाकळीभान प्रतिनिधी: श्रीरामपूर एसटी कामगार संघटनेची २०२६ आगार (कार्यकारिणी) नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या यामध्ये कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल पटारे तर सचिव पदी व्ही.के. गर्जे यांची एक मताने निवड करण्यात आली.या मान्यता प्राप्त महाराष्ट्र एस टी कामगार संघटना, श्रीरामपुर आगाराची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. ०४/०१/२०२६ रोजी संपन्न होऊन संघटनेची कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली. सदर कार्यकारिणी संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक देविदासजी कहाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडण्यात आली.
डेपो - अध्यक्ष अमोल पटारे,डेपो सचिव.व्ही.के.गर्जे कार्याध्यक्ष-.एस.चितळकर खजिनदार-एस. बी. कांबळे
प्रसिद्धी सचिव आर.बी.सोनावणे,.ए.व्ही.इजागत -उपाध्यक्ष देविदास कोरडे, ए.एस. घोडके, अनिकेत कासार, योगेश झिन्झुर्डे सहसचिव - आदिनाथ बुळे, अभिजित चक्रनारायण, सुनील तुपे, एस.वाय.भोसले
संघटक- वाल्मिक जहऱ्हाड सहसंघटक गणेश पुजारी
कार्यकारिणी सदस्य राम पवार, प्रशांत संसारे, जानेश्वर गुजर, वाल्मिक राउत, गोरख कदम, देविदास औटी
महिला प्रतिनिधी -सौ.यु.ए.लोढे, सौ.टी.ए.तांबोळी, सौ. कांता तुपे अलोकेशन प्रतिनिधी - एस.एस. केदार, आप्पासाहेब खंबरे आदींच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी नूतन अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून त्यांना सर्वांच्या वतीने
शुभेच्छा देण्यात आल्या.
तरी वरील प्रमाणे कार्यकारीणीस कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी सभेमध्ये करण्यात आले.
0 Comments