नंदकुमार बगाडे
26 जानेवारी 2026 रोजी. सोलापूर जिल्हाधिकार्यालय समोर. महाराष्ट्र राज्य प्रदेश. पत्रकार सुरक्षा. यशवंतराव पवार साहेब यांच्या. आदेशानुसार. सोलापूर जिल्ह्यातील अनेक पत्रकार बंधू या उपोषणास बसले असून. हा प्रश्न येत्या सोलापूर जिल्ह्याचा. संपूर्ण पत्रकार बांधवान करता. उपोषणामध्ये अनेक पत्रकार बांधव बसले आहेत.
ती संघटना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये. पत्रकार बंधू आणि पत्रकार महिला भगिनी. साठी हा प्रश्न. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार बदली आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.
याची दखल न घेतल्यास. आम्ही महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समिती यशवंतराव पवार साहेब यांच्या. उपस्थितीमध्ये. मुंबई येथील आझाद मैदानावर. उपोषणास बसणार आहे. आणि या घरकुल प्रश्नासाठी वेळोवेळी. आम्ही. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री. देवेंद्र जी फडणीस साहेब. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब. यांच्याकडे आम्ही देखील निवेदनाद्वारे कळवले असून. चली यावेळी आम्हाला अशा पद्धतीने होते. हा प्रश्न लवकरच मार्गी पण याकडे लक्ष न देता. हा प्रश्न. मुख्यमंत्र्यांनी असं काही दिवसाचा याकडे लक्ष न दिल्याने. आम्हाला नाही लागत सोलापूर येथे. महाराष्ट्रातील पत्रकारांच्या घरकुलासाठी सोलापूर येथे उपोषणासाठी बसलो आहोत. याकरता आम्ही पुढील उपोषण. मुंबई आझाद मैदानावर लवकरच उपोषणा बसण्याचा इशारा. महाराष्ट्र राज्य. यशवंतराव पवार साहेब यांनी केला आहे.
यावेळी बगाडे पाटील म्हणाले. आम्ही. आहिल्या नगर जिल्हा पत्रकार समिती. यांच्या वतीने. महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष. यशवंतराव पवार साहेब यांचा. लवकरच शिष्टमंडळाचं भेटणार असल्याची माहिती. बगाडे पाटील दिली आहे.
0 Comments