लोणी( प्रतिनिधी)
लोणी येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे व डॉक्टरांचे निवासस्थानाचे नवीन इमारतीचे भूमिपूजन बसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर मा.मंत्री श्री अण्णासाहेब म्हस्के पाटील व मा. जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले ग्रामपंचायत सर्व कमिटी लोणी ग्रामस्थ व कॉन्ट्रॅक्टर आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
0 Comments