नंदकुमार बगाडे अहिल्यानगर
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना. हायटेक जिल्हा उपाध्यक्ष. बाळासाहेब आल्हाट. यांचा. मोठ्या उत्साहात वाढदिवस. वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर. शुभेच्छा वर्षाव ग्रामपंचायत कर्मचारी संघटना हायटेक जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब अहिल्यानगर. यांचा पारगाव सुद्रिक येथे. दिमाखदार. वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी पारगाव सुद्रिक येथील. सामाजिक कार्यकर्ते आणि युवा कार्यकर्ते. पंचशील तरुण मंडळातील. संपूर्ण कार्यकर्त्यांनी. या वाढदिवसाला
आल्हाट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी. ग्रामपंचायत पारगाव सुद्रिक. पारगाव सुद्रिक परिसरामध्ये विविध शासकीय योजनेची माहिती सर्वसामान्य. त्यांना आणि संपूर्ण शेतकरी बांधवांच्या. घरोघरी जाऊन विविध शासकीय योजनेचे फायदे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे. करण्याचे. गरिबांपासून तर सर्वसामान्य जनतेपर्यंत. आपल्या कार्यातून शासनाचे फायदे. त्यांनी कधीही भेदभाव न करता. मिळवून देण्याचे कार्य आला त्यांनी केले आहे.
पारगाव सुद्रिक परिसरामध्ये त्यांनी अनेक सामाजिक क्षेत्रामधून समाज प्रबोधन मधून. महान पुरुषांचे. आचार विचार त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून अनेक कामे केले आहेत. सामाजिक क्षेत्रातून. अहोरात्र सामान्य जनतेच्या. प्रश्नांची निगडित राहून. काम करण्याची त्यांची हातोटी आहे. कोणालाही न दुखवता. सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातून. त्यांनी आपल्या कार्यातून ठसा उमटवला आहे. आजही ते सामाजिक कार्यातून. त्यांना बाळासाहेब या टोपण नावाने. सर्वसामान्य जनता ओळखत आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या आचार विचाराने. त्यांनी आपले सामाजिक कार्य पुढे चालू ठेवले आहे. लवकरच त्यांना. सामाजिक कार्य करत असताना त्यांना त्यांच्या पदावर भरती मिळावी. अशी अनेक सामाजिक. सामान्य नागरिकांनी. तथागत भगवान गौतम बुद्ध शांततेची. यांची. इच्छा पूर्ण करो.
यावेळी पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील म्हणाले. आल्हाट यांनी आपल्या सामाजिक कार्यातून ठसा उमटवला असून. त्यांच्या पुढील कार्यास. शांततेचे संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध. त्यांना सतबुद्धी देवो आणि त्यांच्या पुढील कार्यास. पत्रकार नंदकुमार बगडे पाटील मित्र मंडळ श्रीरामपूर आणि पारगाव सुद्रिक यांच्याकडून. वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा. थोड्याच कालावधीत त्यांनी. सामाजिक क्षेत्रातून. कार्य केल्यास. त्यांचा वाढदिवस अगदी साध्य पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी पारगाव सुद्रिक ग्रामस्थ सरपंच उपसरपंच. पारगाव सुद्रिक सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन. सोसायटी सदस्य. आणि पंचशील तरुण मंडळ. यांच्या वतीने आझाद यांना. वाढदिवसानिमित्ताने. हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांच्यावर वाढदिवसानिमित्ताने. अहिल्यानगर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी हायटेक. संघटनेच्या वतीने. पण वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेक. मित्र मंडळ आणि युवा कार्यकर्ते. या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब आल्हाट यांच्या वाढदिवस. त्यांचे थोरले बंधू. पंचायत समिती कर्मचारी. संदीप आल्हाट यांनी. पुष्पगुच्छ देऊन बाळासाहेब आल्हाट यांचा. सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे बंधू. दीपक आल्हाट आणि आल्हाट परिवार. उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी.
पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील
0 Comments