उद्धव कणसे यांचे निधन

उद्धव कणसे यांचे निधन 


टाकळीभान प्रतिनिधी-
टाकळीभान येथील कै,उद्धव किसनराव कणसे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने वयाच्या 55 वर्षे निधन झाले.

 आहे, त्यांच्या पश्चत पत्नी एक मुलगा एक मुलगी एक भाऊ कृष्णा कणसे यांचे ते वडील होते,

Post a Comment

0 Comments