टाकळीभान येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महानिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन...

सत्तेचा महासंग्राम न्यूज (डिजिटल मिडिया)

टाकळीभान - प्रतिनिधी - श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे आरपीआय संघटना, संविधान ग्रुप व ग्रामस्थांच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शनिवार दि. ६ डिसेंबर महानिर्वाण दिनानिमित्त गावातील मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
  याप्रसंगी माजी सभापती नानासाहेब पवार,  अशोकचे कारेगाव भागचे संचालक शिवाजीराव शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पटारे, अशोकचे माजी संचालक प्रा. कार्लस साठे सर, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, तंटामुक्तीचे अध्यक्ष आबासाहेब रणनवरे संत सावता सोसायटीचे संचालक ,विलास दाभाडे, प्रगतशील शेतकरी  श्रीधर गाडे,

 काकासाहेब डिके, एकनाथ पटारे, सामाजिक कार्यकर्ते संजय रणनवरे, आर पी आयचे जेष्ठ कार्यकर्ते एकनाथ रणनवरे,किशोर रणपिसे, आप्पासाहेब रणनवरे, भैय्या पठाण,मेजर विनोद रणनवरे, मोहन रणनवरे,पाराजी पटारे, ग्रा सदस्य सुनील बोडखे, दयानंद रणनवरे  रेवननाथ कोकणे, विठ्ठल पवार,संजय पटारे, सुंदर रणनवरे, बापूसाहेब शिंदे,तुकाराम बोडखे,सुरेश पवार,शरद रणनवरे, शामराव खरात, सुदामराव पटारे, बाबासाहेब गायकवाड, शिवाजी साठे, राजेंद्र रणनवरे, पिराजी धोत्रे आदीसह आरपीआय संघटना, संविधान ग्रुपचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments