भारतीय लहुजी सेना च्या वतीने साळवे यांना बुलढाणा जिल्हा प्रमुख निवड

श्रीरामपूर ( वार्ताहर)

भारतीय लहुजी सेना च्या वतीने साळवे यांना बुलढाणा जिल्हा प्रमुख निवड
  भारतीय लहुजी सेना या सामाजिक संघटनाचे महाराष्ट्रभर लोकांना न्याय व हक्क देण्याचे काम या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून देण्यात येत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रभर शाखा व नवीन पदाधिकारी निवडण्याच्या काम संघटना करत असून भारतीय लहुजी सेना चे सेना प्रमुख मीनालताई रेड्डी यांच्या आदेशाने भारतीय लहुजी सेना चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हनीफ भाई पठाण जिल्हाप्रमुख रज्जाक भाई शेख , महाराष्ट्र कायदेशीर सल्लागारऑड रमेश कोळेकर, यांच्या हस्ते *कारभारी रामभाऊ साळवे यांना बुलढाणा जिल्हाप्रमुख या प्रमुख पदाचे अधिकार पत्र देण्यात आले*

आपण लोकांना नाय हक्क द्यावे व वेळोवेळी संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती द्यावी सहा महिने संघटनेच्या माध्यमातून काम चालू न ठेवल्यास आपला पद रद्द करण्यात येईल असे पठाण यांनी सांगितले यावेळी सिकंदर भाई तांबोळी निसार भाई शेख अमित कोकरेजा रामा अग्रवाल अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments