लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण*



श्रीरामपुर( प्रतिनिधि ) सत्तेचा महासंग्राम डिजिटल मिडिया 
क्रांति सूर्य लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त भारतीय लहुजी सेना च्ये वतिने सामाजिक क्षेत्रा योगदान देणान्यारा वेक्तीचा सम्मान करण्यातआले .
भारतीय लहुजी सेना च्ये सेना प्रमुख मिनल ताई रेड्डी, राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हानिफ भाई पठान, जिल्हा प्रमुख रज्जाक भाई शेख, ॲड रमेश कोळेकर ,जिल्हा प्रसिद्धि प्रमुख रईस शेख,वामनराव बोरसे  राज्य प्रमुख सुरेश अडांगळे .  रघुनाथ खैरनार युवा सेना प्रमुख सुंदराबाई बोरसे, संतोष मोकळ, शिव स्वराज चे सलमान पठान, गोतमशेट उपध्ये,मलुभाऊ शिंदे, विजय भाऊ शेलार ,प्रजाक सत्ताक हॉस्पिटल चे बाळासाहेब मोरे, सुजाता मोरे,आदीच्या उपस्थितित पुरस्कार चे वितरण करण्यातआले या वेळी सुपस्टार सिद्धिविनायक आर्केस्ट्रा गीत गायनाचा कार्यक्रम पार पड़ला डॉ मुस्ताक निजामी यांना आरोग्य दूध पुरस्कार, शितल प्रताप पठारे यांना आदर्श सरपंच पुरस्कार गौरवण्यात आला ,विजया विवेक बारसे यांना माता रमाई पुरस्कार गौरविण्यात आला, जारवाल विठ्ठल सिंग इंदर सिंग यांना वनश्री पुरस्कार गौरवण्यात आला,  अतुल सोपान तांबे यांना कृषी भूषण पुरस्कार गौरविण्यात आला ,नंदकुमार तात्याबा बगाडे पत्रकार भूषण पुरस्कार आणि दगडू रघुनाथ साळवे यांना लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे समाज भूषण पुरस्कार गौरविण्यात आला, किशोर गाडे यांना श्रीरामपूर  भूषण पुरस्कार, नितीन श्री सागर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार गौरविण्यात आला, करण नवले यांना बाळशास्त्री जांभळकर समाजभूषण पुरस्कार गौरविण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश आडांगळे ,शांतवत खंडागळे ,शकील शेख ,संदीप शेळके, रामभाऊ पिंगळे ,रघुनाथ बलसाने ,भाऊसाहेब आव्हाड ,ज्योती भोसले, राजेंद्र त्रिभुवन ,शुभम बागुल ,फैजान पठान,विश्वनाथ साळवे, अतुल शिंदे ,साबीर शहा, हाजी इमरान, महेमुद पठाण ,नागेश साठे, सिकंदर तांबोळी ,मतीन कुरेशी ,अब्दुल शेख ,आसिफ शेख ,अभिमान कांबळे ,ताराचंद खंडागळे ,युसुफ शेख, रमेश खामकर ,रमेज पोपटिया, सोमनाथ गायकवाड ,हारून तांबोळी ,सुनील सकट विशाल मोजे ,अमित कुकरेजा, भावड्या वडीतके ,केदु बागुल ,रोशन शेख, सोनाली बागुल ,मंगल अहिरे ,पुनम दुशिंग, शांताबाई जौजाळ, प्रिया बागुल ,कावेरी पवार ,राजश्री बागुल, सोनाली मिनाज शेख, परविन शेख ,रमजान शेख ,राज शेडगे ,विशाल मोजे ,जमील शेख ,सलाउद्दीन शेख, अमजद कुरेशी ,रघुनाथ खैरनार ,रुपेश बागुल ,विजय पगारे, कारभारी साळवे, संतोष भडकवाड , परशुराम साळवे ,आदींनी परिश्रम घेतले भारतीय लहुजी सेनाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रईस भाई शेख पोपटराव बागुल मिस्तरी. ग्रामपंचायत सदस्य. दत्तनगर. पोपटराव पठारे. भारती ताई केदारे. सुमित्रा बगाडे. बबनराव बगाडे. स्वप्निल बगाडे. रोहिणी कल्याणकर चंद्रकला कल्याणकर. प्रकाश बगाडे. ग्रामपंचायत सदस्य संजय मडके. सामाजिक कार्यकर्ते माऊलीच्या हिरवे. अतुल शेठ दानवे. अली शेख. ह भ प सुहास कापसे महाराज. गोरख कदम जालिंदर कदम. भाऊसाहेब बोबडे. गणेश शिंदे शिवाजी गोरखे. भारतीय लहुजी मित्र मंडळ पारगाव सुद्रिक. पंचशील तरुण मंडळ पारगाव सुद्रिक. यांनी. पत्रकार नंदकुमार बागडे यांना. हॅपी लकी सेनेच्या वतीने. क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे समाजभूषण पुरस्कारा मिळाल्याबद्दल पारगाव सुद्रिक आणि मित्र मंडळ. रमनगर श्रीरामपूर तालुका. मित्र मंडळ यांनी. अभिनंदन केले आहे.
 

Post a Comment

0 Comments