( ज्ञानेश्वर साबळे )
सत्तेचा महासंग्राम न्यूज लोणी / प्रतिनिधी सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने अभिनेता प्रमोद पंडित यांना धर्माचार्य श्री श्री श्री 1008 महामंडलेश्वर दत्तात्रेय दहिवाल महाराज यांच्या शुभहस्ते कलारत्न पुरस्कार ने सन्मानित केले.
यावेळी भावड्या चित्रपटाचे शुभ मुहूर्त करताना , विखे फाउंडेशन अध्यक्ष,धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील डॉ. सारिका ताई नागरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी, अभिनेत्री सिद्धी गाडेकर कलाकार ज्ञानदेव शिंदे ,कैलास धनवटे ,, निर्माता आबा निर्मळ, पत्रकार प्रसाद मैड , बोराडे, ज्ञानेश्वर साबळे,,रवी माळवे, डॉ. बेंद्रे श्रीकांत सी ए डॉ.शंकर अदानी, अजय नागरे संदीप मानकर राजेंद्र कुलथे अनिता ताई माळवे स्वातीताई मुंडलिक श्यामभाऊ, गोसावी, श्रीनिवास बनकर अंबादास धनगर पवनराजे गायकवाड, बालाजी पोतदार, उमेश काजळे, अभिजीत पेडगावकर, अशोकाकाका मैड नारायण लोळगे मेजर शेवंती,गोकुळ चिंतामणी साहेब , श्रीपाद बोकंद सोमनाथ आहेर उपस्थित होते पुरस्कारावेळी अनेक प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट पहावयास मिळाला पुरस्कारामुळे मान्यवरांनी अभिनेते प्रमोद पंडित यांचे खूप कौतुक करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
0 Comments