भाऊसाहेब बनकर यांचे निधन



टाकळीभान(प्रतिनिधी)— श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील महाराष्र्ट टायर्सचे मालक भाऊसाहेब बापूसाहेब बनकर यांचे ह्रदय विकाराने निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ५५ वर्ष होते.

       त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, एक मुलगा, दोन मुली, पुतणी, पुतण्या असा मोठा परिवार आहे. बापूसाहेब बनकर यांचे ते चिरंजीव तर बाळासाहेब बनकर यांचे ते मोठे बंधू होत.

Post a Comment

0 Comments