लालचंद कचे यांचे निधन



टाकळीभान प्रतिनिधी -टाकळीभान येथील कै,लालचंद दगडू कचे यांचे वयाच्या 75 वर्षी नुकताच अल्पशा आजाराने निधन झाले आहे, 

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे , ग्रामपंचायत सदस्य अशोक कचे यांचे ते वडील होते,व पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेश काचे व पोलीस कॉन्स्टेबल महेश केचे यांचे ते चुलते होते,

Post a Comment

0 Comments