रावसाहेब नारळे यांचे निधन



टाकळीभान प्रतिनिधी - 

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील कै रावसाहेब रखमाजी नाराळे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 70 वर्षी नुकतेच निधन झाले आहे,

 त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुल एक मुलगी ,नातू नातं असा परिवार आहे, टाकळीभान येथील शिवशंभो महादेव मंदिराचे सेवेकरी विजूभाऊ नारळे, व राजू नारळे , संजय नारळेयांचे ते वडील होते,

Post a Comment

0 Comments