कै. लक्ष्मीबाई मुरलीधर बारटक्के अल्पशा आजाराने निधन




 अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी  नंदकुमार बगाडे पाटील.

 कर्जत तालुक्यातील गणेश वाडी येथील. कै. लक्ष्मीबाई मुरलीधर बारटक्के वय 95 अल्पशा आजाराने निधन झाले.
 गणेश वाडी येथील. कै. लक्ष्मीबाई मुरलीधर बारटक्के यांना परिसरात काकू या नावाने लोक ओळखत होते.
 त्यांच्या निधनाने. गणेशवाडी परिसरामध्ये. हळहळ व्यक्त केली जात आहे. शांत आणि मनमिळाव स्वभावाने मिळून मिसळून राहत होत्या.
 त्यांच्या निधनाने बारटक्के परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळा आहे. येणारी पोकळी निर्माण. त्यांच्या मागे. एक मुलगा. दोन मुली नातू नाती आणि बारटक्के परिवार आहे. त्या देविदास बारटक्के यांच्या आई होत्या. बबन बगाडे यांच्या सासू होत्या

Post a Comment

0 Comments