राजुरी( वार्ताहर )
राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील संभाजी भीमराज आहेर यांचे नुकतेच निधन झाले.त्यांच्या पश्चात वडील,आई,पत्नी,एक मुलगा एक मुलगी,भाऊजई,पुतणे,पुतण्या,भाऊ ,चुलते,बहिण,असा मोठा परिवार असून भीमराज विश्वनाथ आहेर यांचे ते चिरंजीव व चि.आदिनाथ संभाजी आहेर यांचे ते वडील होते.
कै संभाजी भीमराज आहेर हे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यांमध्ये चीफ अकाउंटंट या पदावर कार्यरत होते.त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक राजकीय अध्यात्मिक सांस्कृतिक क्षेत्रा बरोबर
मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
0 Comments