पत्रकार संजय शिवलेकर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

लोहगाव (वार्ताहर)

राहाता तालुक्यातील कोल्हार येथील ज्येष्ठ पत्रकार संजय शिवलेकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा व कुटुंबियांचा सत्कार करताना प्रवरा प्रेस क्लबचे उपाध्यक्ष पत्रकार प्रमोद कुंभकर्ण .

समवेत कार्याध्यक्ष पत्रकार कोंडीराम नेहे,प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार विजय बोडखे आय बी एन लोकमतचे न्यूज हारीष दिमोटे 
 दिसत असून समवेत शिवलेकर कुटुंबीय दिसत आहेत वृक्ष लागवड करा एक संदेश 

Post a Comment

0 Comments