अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
नंदकुमार बगाडे पाटील
नगर जिल्हा स्थानिक स्वराज्य निवडणुका. रिपब्लिकन सेना पक्ष अहिल्या जिल्ह्यातील संपूर्ण निवडणुका. लवकरच जिल्हा परिषद पंचायत समिती. आणि नगर महानगरपालिका. येणाऱ्या निवडणुका. पक्षाच्यावतीने. स्वबळावर लढवणार अशी. माहिती नगर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत जाधव रिपब्लिकन सेना पक्ष यांच्या वतीने नुकतेच राहुरी येथे झालेल्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जाधव म्हणाले. पहिल्या नगर जिल्हा स्थानिक स्वराज्य निवडणुकी. साठी. संपूर्ण पायऱ्या नगर जिल्ह्यातील. युवा कार्यकर्ते आणि महिला आघाडी. पक्ष सेनेमध्ये. काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी महिला आघाडी युवा कार्यकर्त्यांनी. रिपब्लिकन पक्षामध्ये. संघटित होऊन. पुढाकार घ्यावा. आणि या पक्षामध्ये. आणि लवकरच. मेळाव्याची तयारी करण्यात येणार असल्याची जाधव यांनी. आपल्या प्रमुख भाषणात. आपले विचार व्यक्त केले. यावेळी म्हणाले. रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष. अनंतराज आंबेडकर यांचे हात भटकळ करण्यासाठी. संपूर्ण आयडिया नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना यामध्ये काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. तरी. आम्ही लवकरच आहिल्या नगर येथे. महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे. संपूर्ण कार्यकर्ते यांच्या वतीने. मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी यासाठी. तळागाळातील कार्यकर्त्यांना समाविष्ट करून. प्रत्येक तालुक्यामध्ये. तालुका अध्यक्ष आणि कार्यकारणी जाहीर करण्यात येणार आहे. जोपर्यंत आपण संघटित होत नाही तोपर्यंत आपल्याला. न्याय मिळणार नाही. रिपब्लिकन पक्ष म्हणजे. बहुजन समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांना व महिला आघाडींना. बरोबर घेऊन. त्यांना या पक्षांमध्ये नियुक्ती करून. काम करण्याची संधी देण्यात येणार आहे.
आपले संस्थापक अध्यक्ष. रिपब्लिकन सेना पक्ष. आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या. आदेशानुसार. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. प्रत्येक तालुक्यात. आणि गाव तिथे शाखा. यामधून. लवकरच या पक्षामध्ये समाविष्ट करून. पक्षाचे ध्येय धोरण आणि. यामध्ये काम करण्याची संधी देणार आहे. रिपब्लिकन सेनापक्ष हा. अन्यायाला वाचा फोडून. पक्षाच्या माध्यमातून न्याय देण्याचे कार्य करणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती.
यावेळी राहुरी तालुक्यातील आणि शहरातील. संपूर्ण कार्यकर्ते उपस्थित होते रिपब्लिकन सेना तालुका उपाध्यक्ष. अनिल साठे शहराध्यक्ष. स्वप्निल लोखंडे शहर उपाध्यक्ष अमित शिरसाट. अहिल्या नगर जिल्हा. प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील मयूर माळी महासचिव चांगदेव भिसे उपाध्यक्ष अहिल्या नगर जिल्हा गणेश जगधने सदस्य रोहिदास जाधव अध्यक्ष. शेवटी. शहराध्यक्ष. स्वप्निल लोखंडे. ठाणे जिल्हा अध्यक्ष अहिल्यानगर रिपब्लिकन सेना पक्षाचे. चंद्रकांत जाधव यांनी आभार मानले. सूत्रसंचालन रोहित गवळी पत्रकार यांनी केले.
0 Comments