गीतांजली गोसावी हिच्या यशाबद्दल अभिनंदन

सोलापूर प्रतिनिधी 
तालुका माढा जिल्हा सोलापूर गवळेवाडी यांच्या वतीने शंकर हरिभाऊ गोसावी यांची कन्या गीतांजली गोसावी
 हिचा इयत्ता दहावी तायकांडो कराटे या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक व तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल श्री आप्पासाहेब गवळी प्रहार शेतकरी संघटना माढा तालुकाध्यक्ष व धनाजी जाधव समाज सेवक कार्यकरता धनाजी गवळी उद्योजक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला*

Post a Comment

0 Comments